Saturday, 04-09-2010   
आजच्या ठळक घडामोडी
4984 11:09 : बनावट सीडी बाळगल्याप्रकरणी एका इसमास पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अठरा हजारांच्या बनावट सीडी व डीव्हीडी जप्त करण्यात आल्या आहेत.
4983 10:09 : पिंपरी-चिंचवडचे उद्योजक उमेश चांदगुडे यांचा आज शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
4982 10:09 : पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी हे 7 सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड नगरीत येणार.
4981 00:09 : दापोडी येथे शॉर्ट सर्किटमुळे दोन घरांना आग.
फोटो गॅलरी
माझे मत
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved