|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
29
b733c70b-1dc4-4149-8ca0-ac6103eca164.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| पिंपरी एमआयडीसी मधील तरुण उद्योजक गणेश माळी यांचा उद्योजक म्हणून झालेल्या आजवरच्या प्रवासाबाबत प्रा. शहाजी माने यांनी त्यांच्याशी केलेला वार्तालाप आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
32
c2c2f3d4-76aa-47a8-ab45-96c844a7bb6e.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| एकाच व्यवसायात राहून तेच तेच काम करण्यापेक्षा नवीन मार्ग हाताळून मनाचा निश्चय आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर जीवनात स्थिरता मिळवणारे श्यामराव परब एक यशस्वी उद्योजक बनले आहेत. |
|
|
|
..................................................................................... |
|
38
f757db41-9885-4d0e-9c8d-4c0603da29c1.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| वयाच्या साठाव्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशा उत्साहात काम करणा-या सुरेश बापट यांच्याकडे पाहिले की इच्छाशक्ती पुढे वय आडवे येऊ शकत नाही याचा प्रत्यय येतो.
|
|
|
|
..................................................................................... |
|
39
82a5d670-3721-492a-b16c-2dd320d46c1c.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी आणि प्रयत्न या गुणांच्या सामर्थ्याने अवघ्या चार वर्षात यश मिळविणारे ’’शुभम एंटरप्रायझेस’’चे मालक नवनाथ टावरे यांचे उदाहरण आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल.
|
|
|
|
..................................................................................... |
|
40
7abac1f1-dab3-45ec-9ff2-4a08ec3fa9db.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| विजेच्या खांबाखाली अभ्यास करून, दुष्काळात खडी फोडून आपले इच्छित ध्येय प्राप्त करणा-या संभाजीराव गायकवाड यांचा जीवनप्रवास इतरांसाठी अनुकरणीय आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
41
29112553-ac21-4ee1-97a5-c67773fb94d6.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही हेल्पर पासून उद्योजक होण्यापर्यंत मजल मारणारे उद्योजक राजेंद्र नायडू यांचा जीवनप्रवास इतरांसाठी प्रेरणादायी आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
44
ced5683a-aa48-40c8-9908-f39658f53037.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| उत्कृष्ट गुणवत्ता, उत्तम सेवा आणि योग्य मोबदला याच्या बळावर प्रामाणिकपणे काम केल्यास शुन्यातून जग निर्माण होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे इंड मार्क फॉर्मटेकचे नरेंद्र रंगनाथ मेहेर. |
|
|
|
..................................................................................... |
|
45
9f2da234-25b8-49b5-a1b1-142bfbc2a8d7.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| चांगल्या प्रकारची नोकरी, चांगले वेतन, हाताखाली अनेक नोकर, नोकरीच्या ठिकाणी मानाचे स्थान असे असूनही नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करणारे सुभाष जयसिंघानी यांचा उद्योग प्रवास रंजक आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
46
2d7cfc94-f322-4175-ade5-a6f0f9b754f9.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| मंदीच्या प्रचंड लाटेमुळे ऐन मंदीतही श्री विप्र इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजची मुहूर्तमेढ रोवणारे उद्योजक दत्तात्रय खंडोजी शेटे यांच्या धडपडीचा प्रवास उद्याच्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
47
d05149ea-06d0-40f6-bf92-5fb7769dbf90.jpg
|
|
|
| शहाजी माने |
| साहित्यिक प्रतिभा आणि इंजिनियरिंग ज्ञान या दोन परस्परविरोधी बाबी उद्योजक संजय खानोलकर आणि श्रीशा भट या उद्योजकांत पाहायला मिळतात. |
|
|
|
..................................................................................... |
|
48
c89b8c3f-5e86-487d-9443-8b08d5505742.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| मेसमध्ये काम करून, भांडी विसळून, हॉटेलमध्ये कपबशा धुण्याचे काम करून लघुउद्योजक झालेले शाम इंजिनियरिंग वर्क्सचे मालक शाम बाबू पवार यांचा आदर्श आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
50
1a4fcc41-576e-4fc2-b685-18ae7c761228.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| नोकरीवर कायम ब्रेक मिळाल्यामुळे पिंपरी गावातील रामभाऊ कुदळे यांनी लक्ष्मी फॅब्रिकेटर्स तथा लक्ष्मी टेम्पो बिल्डर्स या नावाने स्वतःचा व्यवसाय करून एक यशस्वी उद्योजक म्हणून सर्वत्र परिचित झाले आहेत. |
|
|
|
..................................................................................... |
|
51
15b3f227-55c6-4cf6-9e20-bd7a7c59a3f9.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| आपला उद्योग सांभाळून रामचंद्र देवकर, सागर शिंदे, सूर्यकांत किराड, रवींद्र महाजन, परीक्षित बंजन हे लघुउद्योजक
समाजोपयोगी काम अतिशय मनोभावाने करीत आहेत. |
|
|
|
..................................................................................... |
|
53
ec5a3784-4e35-4320-bc02-9bf788a9925c.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| घरच्या दारिद्र्यामुळे खचून न जाता नोकरीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतःचा उद्योग उभारणा-या विजय देशमुख या धडपडणा-या युवकाची ही कथा आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
54
81a97805-7288-408f-8a82-7fd71546f8f7.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| विश्वास, पारदर्शकता, तडजोड, समजून घेण्याची वृत्ती या गुणांच्या जोरावर भागीदारी यशस्वी करणारे उद्योजक म्हणजे अल्फा डाईज अँण्ड पॅटर्न (इंडिया) प्रा.लि. चे राजेश चव्हाण, सुभाष तायडे आणि सागर कौशिक.
|
|
|
|
..................................................................................... |
|
55
788ebceb-a4e7-4556-8ff7-f6c298ac5543.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| फक्त सही करण्याइतपत शिक्षण घेतलेल्या माणसाला आपल्या बुध्दी आणि उच्च ध्येयाच्या जोरावर जीवनात यश प्राप्त करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोशीच्या ग्लास फायबर इंडस्ट्रीजचे रामदास सातव. |
|
|
|
..................................................................................... |
|
56
ace6bbb9-e395-43a6-bacc-3b82f7294465.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| सकारात्मक विचाराने यश मिळण्यास मदत होते. ही तत्त्वप्रणाली समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या शिवम इंडस्ट्रीजच्या भागीदारांची यशकथा मनोरंजक आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
57
f403eef3-c364-47db-aa39-2aba3469ef8d.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| घरी कोणतीही कारखानदारीची पार्श्वभूमी नाही, पण एखादा उद्योग उभा करून आपणाबरोबर इतरांनाही सुस्थिर जीवन जगता यावे, या भावनेतून अकमे टूल्स कंपनी उभी राहिली. |
|
|
|
..................................................................................... |
|
58
d9c3c055-8084-4dfe-834b-92b0af1e7899.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| कुशाग्र बुद्धिमत्ता, यंत्रयुगातील पदविका असतानाही केवळ भांडवलाअभावी दहा-बारा वर्षे विमनस्क स्थितीत घालवून पुन्हा यशस्वी वाटचाल करणारे उद्योजक दीनानाथ जोशी यांची कहाणी प्रेरणादायक आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
59
72971d44-2696-4306-97b0-73d6c4d5525d.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| धाडस, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या विचाराने प्रेरित होऊन कल्याणी एंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा अनिल नेवाळे यांच्या यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
60
503f4c27-828f-4e1e-9e45-358a8370bec5.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| सर्व सुखे पायाशी लोळण घेत असलेल्या बाबुराव शितोळे यांचा जीवनपट म्हणजे एखाद्या चित्रपटाला साजेल अशीच कथा आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
61
fd52e0bf-8c12-495c-8814-6aa70b168722.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| येणा-या संकटांशी सामोरे जाऊन, त्यांच्याशी मुकाबला करणा-या ध्येयवादी माणसाला यश हमखास येते. फक्त त्याला वेळ आणि योग यांचा मिलाफ व्हावा लागतो. |
|
|
|
..................................................................................... |
|
63
0157169e-8f24-47e0-a7dc-5803ec7f3cc3.jpg
|
|
|
|
| कोणतेही काम प्रामाणिकपणे, मन लावून आनंदाने करायचे ही मानसिकता. या गुणांची जोपासना झाल्याने, जीवनात यशस्वी होता येते. याचे उदाहरण म्हणजे रघुनाथ रामचंद्र लांडे. |
|
|
|
..................................................................................... |
|
64
1b1003a0-51b8-4cbc-8a91-95ce7a431fa8.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| चिकाटी, अखंड परिश्रम आणि जिद्द याच्या बळावर अल्पावधीत यश मिळविणा-यांमध्ये एमआयडीसीमधील श्रीनाथ फिन टय़ूब्स या कंपनीचे मालक चिंतामणी अभ्यंकर यांचा समावेश आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
65
51ae4938-c94d-49db-83f8-8da60b5011b9.jpg
|
|
|
| प्रा.शहाजी माने |
| खडतर परिस्थितीतूनही प्रचंड इच्छाशक्तीच्या बऴावर साध्या रॉकेलविक्रेता पासून ते उद्योजक होण्यापर्यंत मजल मारणारे, दीपेश प्रेसिंग या भव्य कारखान्याचे एक भागीदार मालक दीपक फल्ले |
|
|
|
..................................................................................... |
|
66
aceac605-d7bb-4eee-acfd-3e2803fa5ee8.jpg
|
|
|
| प्रा. शहाजी माने |
| लहानपणी रुळलेले मैत्रीतील जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, संबंध भविष्यातही तसेच टिकून रहावेत, त्यातून गावचा विकास व्हावा या उद्देशातून उद्योजक बनलेल्या तीन मित्रांची ही कथा.
|
|
|
|
..................................................................................... |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd; |
|
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi,
Pimpri, Pune-411018. |
|
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com |
|
© All rights reserved |
|
|
|