Wednesday, 10-03-2010   
कार्यक्रम
मोफत दंतचिकित्सा शिबिर
संयोजक : पुणे इंटरनॅशनल डेंटल हॉस्पिटल, एम्पायर इस्टेट
स्थळ : पुणे इंटरनॅशनल डेंटल हॉस्पिटल, एम्पायर इस्टेट
दिनांक व वेळ : 1 ते 15 मार्च, सकाळी 10 ते सायंकाळी 6
तपशील : अधिक माहितीसाठी- डॉ. संजय भिरुड 9823157739
.....................................................................................
महिला भजन महोत्सव
संयोजक : माधुरी ओक
स्थळ : श्रीराम मंदिर, प्राधिकरण निगडी
दिनांक व वेळ : 17 ते 19 मार्च, रोज सायंकाळी 5 वाजता.
तपशील : संपर्क- 10 मार्चपूर्वी, माधुरी ओक- 9763324187
.....................................................................................
आजच्या ठळक घडामोडी
4163 16:03 : शहरात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ.
4162 10:03 : संत तुकारामनगर मधील शिंप्याच्या दुकानाला आग लागल्याने दुकानाचे नुकसान. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
फोटो गॅलरी
61 c18acab7-5aea-45f8-91de-43b1d5ca891d.jpg
  संत तुकाराम महाराज बीजसोहळा
  जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 361व्या संदेह वैकुठगमन बीज सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी जगद्‌गुरूंना अभिवादन केले.
  6 Photo's to view
माझे मत

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved