Wednesday, 10-03-2010   
फोटो
 
बालमित्रांनो आता तुम्हीसुद्धा या वेबसाईटवर स्वत:चे साहित्य पाठवू शकता. तुम्ही स्वत: काढलेले फोटो आमच्या ऑफीसच्या पत्त्यावर अथवा ई-मेलवर तुमच्या वैयक्तिक माहितीसह पाठवा. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. मग वाट कसली बघता? या संधीचा योग्य तो फायदा घेण्यासाठी उचला कॅमेरा आणि फोटो काढायला सुरुवात करा.  
.....................................................................................
बर्फातील खेळ
5be0bf18-895f-4a84-b99b-e358245e2c9d.gif
मुलाचे नाव :आकांक्षा इनामदार
वय :8
शाळा :सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.
छंद :चित्रकला, गायन
.....................................................................................
आजच्या ठळक घडामोडी
4163 16:03 : शहरात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ.
4162 10:03 : संत तुकारामनगर मधील शिंप्याच्या दुकानाला आग लागल्याने दुकानाचे नुकसान. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
फोटो गॅलरी
61 c18acab7-5aea-45f8-91de-43b1d5ca891d.jpg
  संत तुकाराम महाराज बीजसोहळा
  जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 361व्या संदेह वैकुठगमन बीज सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी जगद्‌गुरूंना अभिवादन केले.
  6 Photo's to view
माझे मत

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved