|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
27555
7902e452-20f1-4fa0-bb8a-ed5d5d85de1b.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दिवसभरात 19 अर्ज दाखल झाले. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वाधिक 11 अर्ज प्राप्त झाले आहेत.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27551
ea40338f-721a-49af-9c25-2006204a96e4.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| महापालिका आयुक्त आशीष शर्मा बाहेरगावी गेल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांचा अंदाधुंदी कारभार सुरु आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27545
06f16a1c-4c18-44a0-ad4f-6559d6ac7f6a.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या (एटीएसएस) वतीने आयोजित स्पंदन 2012 या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत 44 महाविद्यालयातील 520 विद्यार्थ्यांनी सहभागी होत विविध स्पर्धांमध्ये कलागुण सादर करीत आनंद लुटला.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27535
c603b78a-79db-46e2-ac9e-53d052082216.jpg
|
|
|
| पुणे, 27 जानेवारी |
| चौदा वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घोरपडी येथे घडली. या गैरकृत्याला विरोध करणा-या पोटच्या मुलावरही कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न या नराधमाने केला.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27534
374bf939-47cd-4819-82c1-9e2f1d2a0994.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| भोसरीत होणारे पहिले अखिल भारतीय खान्देश साहित्य संमेलन 'सर्वार्थाने' यशस्वी व्हावे, यासाठी गेले महिनाभर सुरु असलेल्या धावपळीला गती आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27533
7cf9a5df-409a-47b9-b9a4-0db551d04d81.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| खेड आणि मावळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त आदिवासी भागात टाटा मोटर्सतर्फे 13 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तळ्यांचे लोकार्पण टाटा मोटर्स पुण्याचे प्रकल्प प्रमुख अनिल सिन्हा यांच्या हस्ते झाले. |
|
|
|
..................................................................................... |
|
27521
94cc3756-9aa4-469f-8f55-e8ac1e7a071c.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रांगणामध्ये महापौर योगश बहल यांच्या हस्ते काल (दि. 26) ध्वजारोहण करण्यात आले.
|
|
|
|
..................................................................................... |
|
|
|
|
27550
a241dfc5-2ed0-431e-8043-84ef10a0e606.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| स्वप्नवेध चिट फंड्स प्रायवेट लिमिटेडचे उद्घाटन महापौर योगेश बहल यांच्यापत्नी कविता बहल यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य संगीताचा कार्यक्रम सादर केला.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27549
c6e1977b-ea61-4c30-b8b6-94d1cfda3058.jpg
|
|
|
| पिंपरी 27 जानेवारी |
| रिक्षा चालकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता लोकमान्य हॉस्पिटल आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 'रस्ता सुरक्षा कवच' योजना राबविण्यात येणार आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27546
b8ddd35a-b419-452f-9d64-da6d9b0acf1b.jpg
|
|
|
| लोणावळा, 27 जानेवारी |
| पुणे ग्रामीणमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी म्हणून काम बघणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
27538
47acf2dc-09d7-4ced-aa40-c0757b38e86c.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे 'रणांगण निवडणुकीचे' हा खुल्या प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम बुधवारी (दि. 1) चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27537
b649ee77-373b-4302-974f-b1685d8c3387.jpg
|
|
|
| भोसरी, 27 जानेवारी |
| नाटक, तमाशा व चित्रपटातील कलाकार हा तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चवीसारखा आहे, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेत कुलदीप पवार यांनी व्यक्त केले.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27532
2e377636-d4d1-4ec5-a96b-66d2e957c0cc.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| कोल्हापुर, सातारा, सांगली जिल्ह्यावासियांच्या संघटनासाठी 'सा-को-सां' मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष संभाजी पार्टे यांनी दिली.
|
|
|
|
..................................................................................... |
|
|
|
|
27554
0be1cf3f-d100-43e3-98cb-11ddd51c37d8.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| रहाटणी येथे गुरूवारी सकाळी राहत्या घरात विवाहिता संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आली. विवाहितेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून सांगवी पोलिसांनी अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27553
4b58f6c5-78bd-4d1d-b096-3a75f4df18bb.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| विवाहित महिलेला मारहाण करून सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27548
14a83e5d-3483-468e-97fe-c0c89de167e9.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| एक वर्षापूर्वी कामावरून काढले म्हणून एका ड्रायव्हरने आपल्या मालकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27547
cc59b9b0-efdb-4082-8887-b3b410068991.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
|
|
|
|
..................................................................................... |
|
27522
7ad5fc09-361e-4cca-8d16-de84f44ea910.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| समाजात जगत असताना एखादा किती दिवस जगला याला महत्त्व नसून तो कसा जगला, याला महत्त्व आहे, असे मत ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.
|
|
|
|
..................................................................................... |
|
|
|
|
27536
7a9ed8df-e7a5-4dc1-9cbd-c13c63b7fe02.jpg
|
|
|
| पिंपरी, 27 जानेवारी |
| साहित्याच्या डोहात स्वत: आनंदाने डुंबणारे आणि रसिकांना डुंबायला लावणारे पु.ल. देशपांडे यांची आवडती व्यक्तीरेखा अंतू बर्वा येत्या 10 फेब्रुवारीला 'गोळा बेरीज' चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. |
|
|
|
..................................................................................... |
|
27503
73b79169-8e1a-4e16-a47b-be32426f3f1e.jpg
|
|
|
| ज्योतिषाचार्य |
| 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2012 या आठवड्यातील राशीभविष्य जाणून घ्या आमच्या ज्योतिषाचार्यांकडून...
|
|
|
|
..................................................................................... |
|
26434
a38cab11-c2d3-49fa-9321-e3f036ca69a7.jpg
|
|
|
| छोटी जाहिरात |
| आपल्या व्यवसायवृध्दीसाठी प्रत्येक व्यावसायिक प्रयत्न करीत असतात. आता अशा व्यावसायिकांसाठी www.mypimprichinchwad.com छोट्या जाहिरातींच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देत आहे.
|
|
|
|
..................................................................................... |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd; |
|
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi,
Pimpri, Pune-411018. |
|
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com |
|
© All rights reserved |
|
|
|