Wednesday, 10-03-2010   
50 cd047f3d-42bb-46b8-bba5-b4fb039b6186.jpg
स्त्रीरोग परिषदेत डॉ. रचिता मुंजाल यांचे यश
पिंपरी, 4 फेब्रुवारी
स्त्री गर्भाशयाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधाविषयी फ्री पेपर स्पर्धेमध्ये डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. रचिता मुंजाल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला
.....................................................................................
51 4f87c4b2-741c-4f0d-8c22-4a0ccdd6be49.jpg
 
'अल्ट्राबाईट'च्या विद्यार्थ्यांचे अ‍ॅबॅकसमध्ये यश
चिंचवड, 7 फेब्रुवारी
बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत काळभोरनगर येथील अल्ट्राबाईट क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
.....................................................................................
52 2ce086eb-697a-44fd-a2a6-e29d4d0910de.jpg
ऑलिम्पियाड स्पर्धेचे बक्षीस वितरण
पिंपरी, 27 फेब्रुवारी
पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असे मत संस्थेचे संचालक नगरसेवक श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
.....................................................................................
53 ebd92447-b77d-48d2-ba1f-2de3e3ad2de2.jpg
 
दीपक साळुंखेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
पिंपरी, 1 मार्च
महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'टेक्नीकल पेपर प्रेझेंटेशन' स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या दीपक साळुंखे याने प्रथम क्रमांक पटकाविला.
.....................................................................................
54 9b8914fc-6084-4e6a-a86c-d96a0b1a0b13.jpg
मुष्ठीयुध्द स्पर्धेत उबाळे, भोईर सर्वोत्कृष्ट
पिंपरी, 1 मार्च
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुष्ठीयुध्द स्पर्धेत ज्युनियर गटात आशिष उबाळे तर सबज्युनियर गटात सोहम भोईर सर्वोत्कृष्ठ मुष्ठी योध्दा ठरला.
.....................................................................................
आजच्या ठळक घडामोडी
4163 16:03 : शहरात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ.
4162 10:03 : संत तुकारामनगर मधील शिंप्याच्या दुकानाला आग लागल्याने दुकानाचे नुकसान. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
फोटो गॅलरी
61 c18acab7-5aea-45f8-91de-43b1d5ca891d.jpg
  संत तुकाराम महाराज बीजसोहळा
  जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 361व्या संदेह वैकुठगमन बीज सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी जगद्‌गुरूंना अभिवादन केले.
  6 Photo's to view
माझे मत

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved