Wednesday, 08-02-2012   
17 78505af7-b02b-4bcf-b753-da5d60e60a2c.jpg
'स्वप्नांच्या गावी जावं' शृंगारोदय... शब्द सुरांचा
पिंपरी, ३ ऑगस्ट
गुलाबाच्या झाडावर अचानक जर्बेराने जन्म घ्यावा, अशा आधुनिक शब्दसुरांनी बहरलेल्या स्वप्नांच्या गावाची ओळख, 'स्वप्नांच्या गावी जावं' या नवीन अल्बमच्या नात्याने, टाईम्स म्युझिक रसिकांना करून देतोय.
.....................................................................................
40 3a14d435-ee5b-4762-ae35-6a1ef95eb3af.jpg
 
स्वेटर्सपेक्षा तरुणांचा जॅकेट व जर्किन्सकडे ओढा
पिंपरी, 30 ऑक्टोबर
वाढत्या थंडीसोबतच शहरात गरम कपड्यांची बाजारपेठ उबदार झाली आहे. शहरात स्वेटर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून नेहमीच्या स्वेटर्सशिवाय तरुणांचा जॅकेट व जर्किन्सकडे ओढा असल्याचे दिसून आले.
.....................................................................................
आजच्या ठळक घडामोडी
7513 22:02 : थेरगाव येथील सुंदरनगर मध्ये बुधवारी मध्यरात्री एका मद्यपीच्या इंडिका गाडीची एक पॅगो रिक्षा, एक हातगाडी, सहा दुचाक्या आणि एका घराचा जिन्याला धडक.
फोटो गॅलरी
माझे मत
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved