Sunday, 20-05-2012   
 
 
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इमारत


प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास


पुणे शहरावरील वाढता ताण कमी करून स्वयंपूर्ण नवनगराचा विकास करण्याच्या उद्देशाने १४ मार्च १९७२ ला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रालगत नवनगरासाठी ४,३२४ हेक्टर इतके क्षेत्र अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी १०० हेक्टरची एक पेठ याप्रमाणे ४२ पेठांची रचना करण्यात आली. रस्ते, नागरी सोयी-सुविधा या सर्वांसह प्रत्येक पेठेत सुमारे १० हजार लोकसंख्या सामावू शकेल, अशा पद्धतीचे नियोजन कऱण्यात आले. प्रत्येक पेठ स्वयंपूर्ण कऱण्यासाठी शैक्षणिक, आरोग्य आदी आवश्यक बाबींबरोबरच मैदाने, उद्याने यांचा विचार करून नियोजनबद्ध विकासाची आखणी केली.

 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved